Bootstrap Themes

A-101-CERA CRYSTALLINE CRETE (20 KG)

CRYSTALLINE BASE COATING POWDER FOR WATERPROFFING Crystalline capillary waterproofing system application राफ्टस्लॅब ,आर.सी.सी. परदी कोणतेही तळघराचे, पाण्याची टाकी अथवा कोणत्याही वॉटर बेरींग आर.सी.सी. कामाचे कास्टिंग पूर्ण झाले असल्यास सेरा क्रिस्टलाइन क्रीट चे कोटींग सरफेस वॉटरप्रुफ करण्याकरिता खालील प्रमाणे वापरता येते प्रथम वॉटरप्रुफ करायचा असलेला सरफेस स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर क्रॅक,जॉइंटस, हनिकोंबिंग झालेला एरिया मार्क करून ‘V’ ग्रुव्ह करून घ्यावा आणि तेथील लुज मटेरियल काढून टाकावे. आणि तो सरफेस पाण्याने ओला करावा व सरफेस ओला असतानाच सेराक्रिस्टलाइन क्रीट पावडर+सीमेंट+वाळू+पाणी चे मॉर्टर करून त्याने भरून घ्यावा. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे सीमेंट इंजेक्शन ग्राऊटींग अथवा केमिकल इंजेक्शन ग्राऊटींग करून घ्यावे. त्यानंतर पूर्ण सरफेस भरपूर पाण्याने भिजवून घ्यावा (सरफेस भिजवून घेताना साठलेले अनावश्यक पाणी काढून टाकावे.) त्यावर सेरा क्रिस्टलाइन क्रीट पावडर व पाणी १ :१ प्रमाणात पुट्टी मशीनच्या सहाय्याने मिक्स करून घ्यावे. व ओल्या सरफेस वर ब्रश किंवा स्प्रे वापरुन दाट कोटींग करावे. कोटींग केलेल्या सरफेसवर क्रिस्टल फॉरमेशन होण्यासाठी तीन ते चार वेळा दोन दिवस पाणी मारावे.(कव्हरेज : १७० स्के. फुट ते २०० स्के. फुट प्रती २० किलो बॅग ) ***राफ्ट स्लॅब कास्ट करताना पी सी सी वर सळी बांधल्यानंतर कॉँक्रिट करण्यापूर्वी सेरा क्रिस्टलाइन क्रीट पावडर पी सी सी वर चाळणीच्या सहाय्याने स्प्रींकल करावी.***

...
...
...