Bootstrap Themes

A-105-CERA ELASTOCRETE(1KG)

MULTIPURPOSE ACRYLIC BASED POLYMER CEMENTITIOUS WATERPROOF COATING FOR SUNK & ANY CONCRETE /PLASTERED SURFACE CERA ELESTOCRETकेमिकल + सिमेंटचे मिश्रण १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने ब्रिक बॅट अथवा ग्रीट कोबा करण्यापूर्वी स्लॅबला वॉटरप्रुफ कोटींगसाठी वापरले जाते. तसेच वरील प्रमाणेच सदरचे मटेरियल पाण्याची टाकी, सिमेंट प्लास्टर केलेल्या ब्रिक वॉल सरफेसवर वॉटरप्रुफ कोटींगसाठी वापरले जाते. १किलो CERA ELESTOCRETE केमिकल + १किलो सिमेंट च्या मिश्रणात अंदाजे ३० चौ फुट एरिया कव्हर होतो.

...
...
...