Bootstrap Themes

A-118-CERA FLEX (1KG)

FIBER ENRICHED 1K HYBRID ACRYLIC POLYMER BASED WATERPROOFING FOR CONCRETE SLAB (ABOVE COBA) & ALSO AS A WALL PRIMER WITH WATER DILUTION. प्रथम सर्व स्लॅब (कोबा केलेला) किंवा प्लास्टर केलेली भिंत त्यावरील प्लास्टर लुज मटेरियल काढून टाकून त्यानंतर पाण्याने (गरज वाटल्यास अॅसिडने) स्वच्छ करून घ्यावा. त्यानंतर त्यावर CERA LATEX SBR PRO+पाणी १:१प्रमाणात घेऊन त्याचा प्रायमर कोट द्यावा. त्यानंतर प्रायमर कोटमुळे दिसायला सुरवात झालेले क्रॅक CERA ACRYSEAL ने अथवा CERA CRACKFILL POWDER भरून घ्यावेत. क्रॅक च्या जाडीप्रमाणे आवश्यक असल्यास त्यावर BUTYAL TAPE/नॉन वोव्हन फॅब्रिक लावावे. त्यानंतर त्यावर CERA FLEX COAT+पाणी १:१/२ प्रमाणात घेऊन पहिलं हात कोटींग करावे. व दुसऱ्या हातास CERA FLEX COAT (1kg)+ पाणी(३०० मिलि.) प्रमाणे घेऊन कोटींग करावे. **भिंतीचे रंगकाम करतानाCERA FLEX COAT+पाणी १:१ प्रमाणात घेऊन वॉटरप्रुफ प्रायमर म्हणूनही वापरता येते.

...