Bootstrap Themes

A-122-CERAPROOF IWP LIQUID (1 KG)

LIQUID INTEGRAL WATERPROOFING COMPOUND ADMIXTURE FOR ANY CONCRETE, PLASTER & COBA MARTAR प्लास्टीसायझर+ वॉटरप्रुफींग इंटीग्रल कंपाऊंड सिमेंट वाळू माल अथवा सिमेंट काँक्रिट मध्ये पाण्याचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करते. तसेच स्लॅब कोबा व प्लास्टरचे काम करणेसाठी माल तयार करताना वापरता येते. **200 मी. ली. प्रती पोते प्रमाणे पाण्यात मिक्स करून वापरावे.

...
...