Bootstrap Themes

A-131-CERA PLAST ACL (1 KG)

आरसीसी काँक्रिटचा सेटिंग टाइम लवकर होण्यासाठी हार्डनर म्हणून सदरचे क्लोराइड फ्री केमिकल वापरत येते. आरसीसी पाइप फॅक्टरी तसेच प्रीकास्ट सीमेंट प्रॉडक्ट साठी उपयोगी. Footing काँक्रिट करत असताना खड्ड्यात पाणी लागलेस काँक्रिटमध्ये वापरता येते.

...
...