Non shrink repair morter भिंती अथवा कोणत्याही प्लास्टरड सरफेसच्या भेगा भरण्यासाठी उपयोगी प्रथम सर्व क्रॅक v शेप मध्ये कट करून घेऊन CERA POLYCRACK FILLER+CERA POLYMAR LATEX PRO+पाणी च्या पेस्टने भरून घ्यावेत. क्रॅकच्या जाडीप्रमाणे आवश्यक असल्यास त्यावर BUTYALTAPE/नॉन वोव्हन फॅब्रिक लावावे. त्यावर CERA FLEX COAT+पाणी १:१/२ प्रमाणात घेऊन पहिला हात कोटींग करणे.व दुसऱ्या हातास CERA FLEX COAT (१किलो) + पाणी(२००मिलि.) प्रमाणे घेऊन कोटींग करावे.