Bootstrap Themes

A-136-CERA ACRYSEAL (1 KG)

Multipurpose acrylic paintable sealant. स्लॅब ,भिंती अथवा कोणत्याही कॉंक्रीट सरफेसच्या भेगा भरण्यासाठी उपयोगी रेडीमेड पेस्ट. प्रथम सर्व क्रॅक v शेप मध्ये कट करून घेऊन CERA ACRYSEAL ने भरून घ्यावेत. क्रॅकच्या जाडीप्रमाणे आवश्यक असल्यास त्यावर BUTYALTAPE/नॉन वोव्हन फॅब्रिक लावावे. त्यावर CERA FLEX COAT+पाणी १:१/२ प्रमाणात घेऊन पहिला हात कोटींग करणे.व दुसऱ्या हातास CERA FLEX COAT (१किलो) + पाणी(२००मिलि.) प्रमाणे घेऊन कोटींग करावे.

...
...
...