Bootstrap Themes

A-137-CERA BOND EP (1KG)

Epoxy bonding agent जुन्या व नव्या काँक्रिटच्या जोडकामात solvent(base)+harderner दिलेल्या प्रमाणात मिक्स करून ब्रशने जुन्या सरफेसवर लावावे व लगेच(सरफेस ओला असतानाच) नवीन काँक्रिट करावे.सदरचे मटेरियल मिक्स केल्यावर अर्ध्या तासात वापरले नाही तर खराब होते.

...