सळी गंज रोधक करण्यासाठी सिमेंट बरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने सळीला कोटींग करावे. जुन्या व नव्या काँक्रिटच्या जोडकामात सिमेंट बरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने जुन्या सरफेसवर लावावे व लगेच (सरफेस ओला असतानाच) नवीन काँक्रिट करावे.