Bootstrap Themes

C-305-CERA LATEX SBR PRO(1 LIT)

सळी गंज रोधक करण्यासाठी सिमेंट बरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने सळीला कोटींग करावे. जुन्या व नव्या काँक्रिटच्या जोडकामात सिमेंट बरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने जुन्या सरफेसवर लावावे व लगेच (सरफेस ओला असतानाच) नवीन काँक्रिट करावे. जुन्या अथवा नवीन काँक्रिट/प्लास्टर सरफेसवर ताकत वाढवण्यासाठी आणि bonding agent व प्रायमर म्हणून पाण्याबरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने किंवा पंपाने स्प्रे करावे ग्रिट/ब्रिकबॅट कोबा करताना लेव्हल केलेल्या मालाला घात आल्यावर सिमेंटघोटाई करतेवेळी सीमेन्टमध्ये प्रती पोते १लीटर CERA LATEX SBR PRO+CERA FIBERMIX6mm चे1pkt.याप्रमाणे मिक्स करून वापरावे. पाण्याच्या टाकिचा बांधकाम/ प्लास्टर करताना आणि पाश्चिम बाजूची भिंतीचा प्लास्टर करताना प्रती पोते १लीटर CERA LATEX SBR PRO + CERA FIBERMIX 6mm 1pkt. याप्रमाणे मिक्स करून वापरावे रंग काम करताना कोणत्याही रंगात अथवा प्रायमरमध्ये २५० मिलि ते ३००१ मिलि प्रती लिटर प्रमाणे मिक्स केल्यास कव्हरेज वाढते व सरफेस वॉटरप्रुफ होतो.

...