Bootstrap Themes

C-309-CERA POLYMER LATEX PRO (1KG)

Economical Multipurpose waterproofing additive सळी गंज रोधक करण्यासाठी सिमेंट बरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने सळीला कोटींग करावे. जुन्या अथवा नवीन काँक्रिट/प्लास्टर सरफेसवर ताकत वाढवण्यासाठी व प्रायमर म्हणून पाण्याबरोबर १:१ प्रमाणात मिक्स करून ब्रशने अथवा पंपाने स्प्रे करावे. ग्रिट/ब्रिकबॅट कोबा करताना लेव्हल केलेल्या मालाला घात आल्यावर सिमेंटघोटाई करतेवेळी सीमेन्टमध्ये प्रती पोते १लीटर CERA POLYMAR LATEX PRO+ CERA FIBERMIX6mm 1pkt.याप्रमाणे मिक्स करून वापरावे. पाण्याच्या टाकिचा बांधकाम/गिलावा करताना आणि पाश्चिम बाजूची भिंतीचा गिलावा करताना प्रती पोते 300ml CERA LATEX SBR PRO + CERA FIBERMIX 6mm 1pkt. याप्रमाणे मिक्स करून वापरावे. रंग काम करताना कोणत्याही रंगात 200 मिलि प्रती लिटर प्रमाणे मिक्स केल्यास कव्हरेज वाढते व सरफेस वॉटरप्रुफ होतो.